भाजपने उज्वल निकम यांना या मतदार संघातून दिली उमेदवारी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउत्तर मध्य मुंबईतून भाजपने प्रसिध्द सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात...

Read more

महत्वाच्या बातम्या

महायुतीच्या नाशिकसह सात जागेवरील तिढा सुटला…पण, उमेदवार एकच जाहीर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यात लोकसभा निवडणुकीतील सात जागेवारील महायुतीमधील तिढा शनिवारी सुटला असला तरी एकच उमेदवारी जाहीर करण्यात आला आहे....

पूनम महाजनाचा पत्ता कट झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले जय हिंद, जय महाराष्ट्र!

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. पूनम महाजन यांची पत्ता कट करत या जागी उज्वल...

राहुल – प्रियंकाच्या उमेदवारीबाबत सस्पेंस कायम…दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत झाला हा निर्णय़

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककाँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी दिल्लीत संपन्न झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे, सोनीया गांधी,...

लातूरमध्ये प्रियंका गांधी यांची पहिली जाहीर सभा…ही केली टीका (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज लातूर येथे महाविकास आघीडचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा...

अरविंद केजरीवाल जेलमध्ये….पत्नी सुनीताने दिल्लीत पहिला रोड शो करत घातली भावनिक साद (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असतांना आज त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये पहिला रोड शो करत...

Live: कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बघा लाईव्ह..

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा महायुती (शिवसेना) उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने...

नाशिकसह ठाणेच्या उमेदवारीचा निर्णय आज होणार…हे असतील उमेदवार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सुरु झालेला असतांना महायुतीमध्ये सात जागांवरील तिढा अजून सुटलेला नाही. पण, आज...

दिंडोरीत भाजपला मोठा धक्का…मंत्री डॅा. भारती पवार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी दिला राजीनामा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार डॅा. भारती पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करुन त्यांची उमेदवारी बदलावी...

संमिश्र वार्ता

स्थानिक बातम्या

क्राईम डायरी

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे…सात जणांवर कारवाई करत रोकडसह जुगार साहित्य केले जप्त

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात पोलीसांनी जुगारींवर कारवाईचा बडगा उगारला असून, शुक्रवारी (दि.२६) वेगवेगळया भागात छापेमारी करीत उघड्यावर जुगार खेळणाºया...

दोन तडिपारांना पोलिसांनी केले गजाआड…गावठी पिस्तूलसह धारदार तलवार केले हस्तगत

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहरात हद्दपारीची कारवाई झालेली असतांना राजरोसपणे शस्त्रासंह वावरत असलेल्या दोन तडीपारांना पोलिसांनी गजाआड केले. शुक्रवारी...

नाशिक -पुणे मार्गावर गोमास घेऊन जाणारी कार पोलीसांनी पकडली…९६ हजाराचा ऐवज हस्तगत, चालकाला अटक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक - पुणे मार्गावर गोमासची वाहतूक करणारी कार पोलीसांनी पकडून गोमांसासह कार असा सुमारे ९६ हजाराचा...

प्रातिनिधिक फोटो

घरगुती गॅसचा बेकायदा वापर…अ‍ॅटोरिक्षासह १ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोड व संभाजीरोडवर घरगुती गॅसमधून बेकायदा वापर करणारे दोन अड्डे पोलिसांनी उदध्वस्त केले. या छाप्यात अ‍ॅटोरिक्षासह...

भविष्य दर्पण

भविष्य दर्पण

मनोरंजन

सालार चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज (बघा व्हिडिओ)

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवासाऊथ सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'सालार' चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये खूप...

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर..या महोत्सवात होणार प्रदान

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली...

ऋतिकच्या ‘फायटर’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…आता सुरु होईल रेकॅार्डची फाईट (बघा व्हिडिओ)

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवाऋतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला फायटर या सिनेमाचा टिझर नुकताच...

राष्ट्रीय

केंद्र सरकारने केली भारतीय पशुवैद्यकीय परिषेदच्या ११ सदस्यांच्या निवडणुकीची घोषणा

केंद्र सरकारने 25 ऑक्टोबर 2023 च्या S.O. 4701(E) या अधिसूचनेनुसार भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या 11 सदस्यांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नियुक्त...

या ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी...

नौदलाने तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला…या केंद्राचे केले उदघाटन

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्पेस अर्थात ध्वनिक वैशिष्ट्ये आणि मूल्यमापनासाठीच्या अत्याधुनिक पाण्याखाली वापरता येऊ शकणाऱ्या मंचाचे आज संरक्षण...

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर डिझेलची कथित तस्करी… मासेमारी बोट रोख रकमेसह ताब्यात

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) मुंबईच्या वायव्येला डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली भारतीय मासेमारी बोट...

राज्य

राज्यातील चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदार संघात इतके अर्ज झाले वैध…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा...

शिर्डी लोकसभा मतदारसंघात २२ नामनिर्देशन अर्ज वैध….

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी, २६ एप्रिल २०२४ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली....

राज्यातील आठ लोकसभा मतदार संघात झाले इतके मतदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले...

राज्यातील आठ लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले इतके मतदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तेसवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे....

इतर

या ठिकाणी भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा देऊन काँग्रेसच्या बंडखोराला दिला पाठींबा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसांगली लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा देऊन पाठिंबा...

शेतकरी पुत्राने कांद्यावर रेखाटले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र (बघा व्हिडिओ)

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी पुत्राने कांद्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटत अनोखे अभिवादन...

ग्राहकांच्या सुविधेसाठी सुट्टीच्या तीन्ही दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शुक्रवार, शनिवार व रविवारी २९, ३० व...

आश्चर्य ! वाघ घेतोय चक्क पाण्यात खेळण्याचा आनंद !

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवावाघ म्हटलं की सगळ्यांच्या अंगावर भीतीने अक्षरशः रोमांच उभे राहतात परंतु हाच वाघ जर पाण्यामध्ये मस्ती...